पुणे - समता सहकारी बँकेतील १४५ काेटींचा गैरव्यवहार: १७ वर्षे लपवली ओळख, फरारी आराेपी हैदराबादेत जेरबंद गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम... "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल Primary tabs ...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील. कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागताहेत, भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील - अरविंद केजरीवाल पर्वती मतदार संघाचे माजी आमदार व भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी "लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले पुणे : भोर येथे फार्महाऊसवर स्थानिक शेतकऱ्यांवर सेवानिवृत्त मेजरकडून गोळीबार राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र अमरावती : २२.३७ कोटींचा निधी मिळणार, २५ आदर्श शाळा हायटेक होणार "दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, पण कामगिरी सुमार राहिली स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल
Maharashtra Vidhan Sabha Election Result Latest News
आजही राजकारणात जात हा फॅक्टर खूपच महत्त्वाचा ठरतो. याच जातीवरून टीका-टिप्पणी केली जाते. मतांची समीकरणं मांडली जातात. ...
महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी अतिवृष्टीमुळे आत्महत्यांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. ...
माणिकराव शिंदे यांनी निवडणुकीच्या काळात छगन भुजबळ यांच्या विरोधात प्रचार केला होता. ...
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही नगर जिल्ह्याची बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गैरहजर होते. सुमारे तासभर ही बैठक झाली. यानंतर आधी खासदार सुजय विखे-पाटील नंतर राधाकृष्ण विखे बाहेर पडले. ...
Maharashtra Government : भाजप प्रवेशानंतर विखे पाटील यांनीच भाजपला नगरमधील सर्व 12 जागा जिंकून देऊ अशी घोषणा केली होती. मात्र मतदारांनी विखेंच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्यातच आता विखे पिता-पुत्रांनी पक्षविरोधी काम केल्याचे आरोप होत आहेत. ...
महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक निकालातील समान धागे ...
दोन भिन्न विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारे हे नेते सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ...
अकोट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. संतोष रहाटे यांनी याचिकेत केली आहे. ...