Tap to Read ➤

पैठणी ब्लेझरमध्ये निशी उर्फ दक्षता जोईलच्या हटके अदा!

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत अभिनेत्री दक्षता जोईल निशिगंधा खोत ही भूमिका साकारत आहे.
झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत अभिनेत्री दक्षता जोईल निशिगंधा खोत ही भूमिका साकारत आहे.
‘निशिगंधा’ खूप साधी आणि लाजाळू स्वभावाची मुलगी आहे.
पण दक्षता वास्तविक जीवनात खूप चुणचुणीत आणि नटखट आहे.
दक्षताने याआधी सन मराठीवरील ‘आभाळाची माया’ या मालिकेत काम केले होते.
अभिनयाबरोबरच दक्षताला नृत्याची देखील आवड आहे.
क्लिक करा