Tap to Read ➤

गुलाबी साडी अन् सुंदर ऐश्वर्या नारकर

ऐन पन्नाशीतही ऐश्वर्या यांचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल असं आहे.
ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
अभिनयाबरोबरच त्या सौंदर्यामुळेही चर्चेत असतात.
ऐन पन्नाशीतही ऐश्वर्या यांचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल असं आहे.
साडीत ऐश्वर्या यांचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं.
अनेकदा त्या साडीतले फोटो शेअर करत असतात.
नुकतंच त्यांनी गुलाबी रंगातील साडीचे फोटो शेअर केले आहेत.
सिंपल आणि साध्या लूकमध्येही ऐश्वर्या यांचं सौंदर्य खुलून आलं आहे.
क्लिक करा