lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

दीपक शिंदे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

१९९७ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून गेलेली सत्ता पुन्हा आणून महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन केले. ...

लोकसभेच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांचा प्रभाव; साताऱ्यातील वाई, कऱ्हाड अन् पाटण मतदारसंघ शेवटपर्यंत चर्चेत - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकसभेच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांचा प्रभाव; साताऱ्यातील वाई, कऱ्हाड अन् पाटण मतदारसंघ शेवटपर्यंत चर्चेत

सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकूण १६ उमेदवारांनी लढविली ...

साताऱ्यातील गोडोली येथील 'बांबूच्या मतदान केंद्रा'ने वाढविला मतदारांचा उत्साह - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील गोडोली येथील 'बांबूच्या मतदान केंद्रा'ने वाढविला मतदारांचा उत्साह

मतदानानंतर प्रत्येकाला दिले बांबूचे एक रोप ...

सातारा लोकसभेसाठी उत्साहात मतदानाला सुरूवात ; २३१५ मतदान केंद्रांवर अधिकारी आणि कर्मचारी तैनात - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभेसाठी उत्साहात मतदानाला सुरूवात ; २३१५ मतदान केंद्रांवर अधिकारी आणि कर्मचारी तैनात

सातारा जिल्ह्यात तापमान ४२ अंशापर्यंत जात असल्याने सकाळीच मतदारानी मतदानासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. ...

महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ जखमी, घटनेचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ जखमी, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णालेक परिसरात नौकाविहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी पर्यटकाची तुबंड गर्दी ...

साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत

उदयनराजे भोसले यांच्याकडून शशिकांत शिंदे यांना मुंबई बाजार समितीमधील भ्रष्टाचारावरून टार्गेट केले जात आहे. ...

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही: उदयनराजे भोसले - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही: उदयनराजे भोसले

चाफळ येथील महायुतीच्या मेळाव्यात आश्वासन. ...

यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी मोदींकडे करणार - उदयनराजे भोसले - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी मोदींकडे करणार - उदयनराजे भोसले

'काही लोकांनी स्वार्थापुरता यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर केला' ...