lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

दिनेश पाठक

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

- दुर्गम भागात सॅटेलाईटची सुविधा; १७ हजार निवडणूक कर्मचारी ...

सात राऊंड फायर करणारे चौघे पाठलाग करून ताब्यात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सात राऊंड फायर करणारे चौघे पाठलाग करून ताब्यात

गंगापूरगाव, जकात नाक्याजवळ पोलिसांनी आपल्या ताब्यातील वाहन आडवे करून कार थांबवून चौघांना ताब्यात घेण्यात आले. ...

कुस्तीपटू भुषण लहानगेची हत्या; बंदुकीचा फायरनंतर धारधार शस्त्राने वार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुस्तीपटू भुषण लहानगेची हत्या; बंदुकीचा फायरनंतर धारधार शस्त्राने वार

नाशिक जवळील घटना; चार मारेकरी हल्ला करून फरार ...

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकला, बैठकीत मागणी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकला, बैठकीत मागणी

सुटीच्या काळात मतदान आणि मतमोजणी असल्याने लोकसभा निवडणूक ड्यूटीमुळे उमेदवारी अर्ज कसे व कधी भरायचे? आणि प्रचार कसा करायचा, याबाबत शिक्षक उमेदवार आणि मतदारांमध्ये गाेंधळ निर्माण झाला असल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली. ...

निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपयांनी वाढ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपयांनी वाढ

मागील वर्षी कांद्याच्या निर्यातीतून देशाला ४,६५० कोटी रूपयांचे परकीय चलन मिळाले होते. यंदा मात्र परकीय चलन पदरात पडले नाही. आता मात्र ‘देर आये दुरुस्त आये’ अशी स्थिती आहे. ...

नाशिकच्या गुन्हेगारी टोळीतील ८ आरोपींना मोक्का - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या गुन्हेगारी टोळीतील ८ आरोपींना मोक्का

विविध गुन्हे संबंधित आठ आरोपींवर विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. ...

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी तीनच अर्ज दाखल - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी तीनच अर्ज दाखल

- नाशिकसाठी सिद्धेश्वरानंद यांचा अर्ज ; दिंडोरीत एकही अर्ज नाही ...

गुजरातहून दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुजरातहून दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...