lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

नितीन काळेल

माळरानं हिरवाईने नटणार; बांधावर, जमिनीवर बांबू उगवणार!; पावसाळ्यात सातारा जिल्ह्यात बांबू लागवडीला सुरुवात - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माळरानं हिरवाईने नटणार; बांधावर, जमिनीवर बांबू उगवणार!; पावसाळ्यात सातारा जिल्ह्यात बांबू लागवडीला सुरुवात

बांबूचा फायदा काय ?.. जाणून घ्या ...

लोकसहभागातील विकासाला सीएसआर फंडाची मदत, नाम फाऊंडेशनच्या सीईओंनी दिले आश्वासन  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकसहभागातील विकासाला सीएसआर फंडाची मदत, नाम फाऊंडेशनच्या सीईओंनी दिले आश्वासन 

वर्ये येथे महिला सरपंचांसाठी कार्यशाळा ...

सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली, पत्रे उडाले; सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली, पत्रे उडाले; सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात 

अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली होती ...

मान्सूनपूर्वीच तयारी; १० हजार क्विंटल बियाणे बाजारात, खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मान्सूनपूर्वीच तयारी; १० हजार क्विंटल बियाणे बाजारात, खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज

जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. दरवर्षी सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचे ऊस वगळून क्षेत्र हे सुमारे पावणे तीन लाख हेक्टरवर असते. ...

सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव; मेघगर्जनेसह पावसाची हजेरी - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव; मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

साताऱ्यासह खटाव, कोरेगाव तालुक्यात पाऊस  ...

विजा लागल्या कोसळू; दोन महिन्यांत दोघे ठार; नऊ जनावरेही मृत  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विजा लागल्या कोसळू; दोन महिन्यांत दोघे ठार; नऊ जनावरेही मृत 

जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत अवकाळी पाऊस होतो. याच काळात मेघगर्जना होते. तसेच आकाशात विजाही चमकतात. त्यामुळे अनेकवेळा वीज जमिनीवरही पडते. यामध्ये लोकांचा तसेच पशुधनाचाही जीव जातो. ...

साताऱ्यात सलग पाचव्या दिवशीही वळीव पाऊस, माण तालुक्यात पाणी-पाणी  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात सलग पाचव्या दिवशीही वळीव पाऊस, माण तालुक्यात पाणी-पाणी 

सातारा : जिल्ह्यात वळवाचा पाऊस पडत असून सलग पाचव्या दिवशीही अनेक ठिकाणी हजेरी लावली. सातारा शहरात तर दुपारच्या सुमारास ... ...

सातारा जिल्ह्यात उन्हाळी पीक क्षेत्रात घट; दीड हजार हेक्टरवरच झाली पेरणी - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात उन्हाळी पीक क्षेत्रात घट; दीड हजार हेक्टरवरच झाली पेरणी

दुष्काळाची झळ; खरीपसाठी पाऊस महत्वाचा  ...