लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी

मुंबईतील १९ जागांवर ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. त्यात वर्सोवा मतदारसंघात ठाकरेंनी हरुन खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  ...

ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

वसंत मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता. मागील विधानसभा निवडणुकीत मोरे यांनी हडपसर विधानसभा मनसेच्या तिकिटावर लढवली होती.  ...

मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता १२ दिवस उरले आहेत. त्याआधी जागावाटप आणि उमेदवार यादी जाहीर करण्यासाठी राजकीय पक्षांची धावपळ होत असल्याचं दिसून येत आहे.  ...

भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे. त्यात जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.  ...

महायुती अन् महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी 'महाशक्ती'; विधानसभेत तिहेरी सामना? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती अन् महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी 'महाशक्ती'; विधानसभेत तिहेरी सामना?

राज्यात महायुती, मविआपाठोपाठ आता इतर छोट्या घटकांनी एकत्र येत तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरू केला आहे. लवकरच या तिसऱ्या आघाडीची घोषणा होईल असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.  ...

महायुतीचं जागावाटप ठरलं?; अजित पवार अन् एकनाथ शिंदेंना 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचं जागावाटप ठरलं?; अजित पवार अन् एकनाथ शिंदेंना 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप ठरली नसली तरी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. इच्छुकांच्या गाठीभेटी, मतदारांशी संपर्क अभियान याला सुरुवात झाली आहे. ...

महाविकास आघाडीमुळे काँग्रेस अन् शरद पवारांचा फायदा; उद्धव ठाकरेंनी काय गमावलं? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीमुळे काँग्रेस अन् शरद पवारांचा फायदा; उद्धव ठाकरेंनी काय गमावलं?

मविआमुळे काँग्रेस-शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली संजीवनी, उद्धव ठाकरेंना मात्र नुकसानच सहन करावं लागले.  ...

मविआचा तिढा, काँग्रेस नेत्यांचं वेट अँन्ड वॉच; दिल्ली हायकमांडच्या आदेशाकडे लक्ष - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचा तिढा, काँग्रेस नेत्यांचं वेट अँन्ड वॉच; दिल्ली हायकमांडच्या आदेशाकडे लक्ष

Loksabha Election 2024: मविआतील जागावाटपात काँग्रेसची कोंडी होतानाचं चित्र दिसत आहे. सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागांसाठी काँग्रेस आग्रही असताना त्या जागांवर मित्रपक्ष उद्धव ठाकरे-शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केलेत.  ...