डोंबिवलीकराचे परदेशात वंशद्वेषातून पेटवले घर, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 08:27 PM2018-09-19T20:27:39+5:302018-09-19T23:13:29+5:30

सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, या आगीत कार्लेकर यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

Dombivlikra's home was raised from ancestral house, large scale economic losses | डोंबिवलीकराचे परदेशात वंशद्वेषातून पेटवले घर, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान 

डोंबिवलीकराचे परदेशात वंशद्वेषातून पेटवले घर, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान 

googlenewsNext

लंडन - परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना वंशद्वेषाचा संघर्ष करावा लागत आहे. लंडनमध्ये मूळ डोंबिवलीकर असलेल्या मयुर कार्लेकर या मराठी माणसाचे घर वंशद्वेषातून जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.१५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कार्लेकर, त्यांची पत्नी आणि मुलगी झोपलेले असताना त्यांचे घर पेटवण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, या आगीत कार्लेकर यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, आग लावतानाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणी तेथील सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे. मयुर कार्लेकर हे मुळचे डोंबिवलीचे असून 1999 पासून ते इंग्लंडमध्ये राहत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

Web Title: Dombivlikra's home was raised from ancestral house, large scale economic losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.