Blackbuck poaching case : काळवीट शिकारप्रकरणी सलमान दोषी, काय आहे सोशल मीडियातील प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 11:42 AM2018-04-05T11:42:38+5:302018-04-05T11:47:51+5:30

याप्रकरणातील इतर सेलिब्रिटी अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि अभिनेता सैफ अली खान यांना निर्दोष सोडण्यात आली आहे.

Blackbuck poaching case: Salman Khan is guilty, what is the response from the social media | Blackbuck poaching case : काळवीट शिकारप्रकरणी सलमान दोषी, काय आहे सोशल मीडियातील प्रतिक्रिया

Blackbuck poaching case : काळवीट शिकारप्रकरणी सलमान दोषी, काय आहे सोशल मीडियातील प्रतिक्रिया

googlenewsNext

जोधपूर : अभिनेता सलमान खान आणि अन्य चार बॉलिवूड कलाकारांविरोधातील 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणी गुरूवारी जोधपूर न्यायालय अंतिम निकाल देण्यात आला आहे.  या प्रकरणी सलमान खान दोषी ठरवण्यात आले असून बाकी सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. याप्रकरणातील इतर सेलिब्रिटी अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि अभिनेता सैफ अली खान यांना निर्दोष सोडण्यात आली आहे.



 



 



 



 



 



 



 



 










सलमान खान दोषी आढळल्याने त्याला एक ते सहा वर्षांची शिक्षा मिळू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या निकालावर सोशल मीडियात काय प्रतिक्रिया येताहेत ते बघुया.

Web Title: Blackbuck poaching case: Salman Khan is guilty, what is the response from the social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.