तुलसी कुमारी उर्फ जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लूक
जान्हवी कपूर आपल्या निरागस सौंदर्याने सर्वांनाच प्रेमात पाडते. म्हणूनच तिचे लाखो चाहते आहेत
या व्हाईट थीम आऊटफिटमध्ये ती जणू परीच दिसत आहे
यावर तिने सिल्व्हर कानातले, ब्रेसलेट आणि सिल्व्हर अंगठीही घातली आहे जी लक्ष वेधून घेत आहे
हातात फूल घेऊन जान्हवीने केलेलं फोटोशूट लक्ष वेधून घेत आहे
मोकळे केस, शायनी मेकअपमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे
या लूकमध्ये तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. तसंच याला व्हिंटेज फोटोशूटचा फील दिला आहे
जान्हवी सध्या आगामी सिनेमा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चं प्रमोशन करत आहे