मुरांबा मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे निशाणी बोरुले.
या मालिकेत तिने साकारलेलं रेवा नावाचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.
निशाणी ही सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते.
आपल्या हटके स्टाईलने आणि लूकने ती चाहत्यांना कायम घायाळ करते.
नुकतेच तिने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
निशाणीच्या या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.