FIFA Football World Cup 2018 : रशियाने असा साजरा केला विजयी जल्लोष...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 23:44 IST2018-07-01T23:44:16+5:302018-07-01T23:44:53+5:30
मैदानावर प्रेक्षकांचे आभार मानल्यानंतर रशियाच्या खेळाडूंनी ड्रेसिंगरूममध्ये असा साजरा केला विजयी जल्लोष. पाहा हा व्हिडीओ...

FIFA Football World Cup 2018 : रशियाने असा साजरा केला विजयी जल्लोष...
मॉस्को - यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या पेनल्टी शूटआऊट लढतीत यजमान रशियाने 4-3 (1-1) अशा फरकाने माजी विजेत्या स्पेनचा पराभव केला. रशियाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिऴवला. पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या या लढतीत विजय मिळवल्याने रशियाच्या चाहत्यांसह खेळाडूंचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. मैदानावर प्रेक्षकांचे आभार मानल्यानंतर रशियाच्या खेळाडूंनी ड्रेसिंगरूममध्ये असा साजरा केला विजयी जल्लोष. पाहा हा व्हिडीओ...
Победная раздевалка @TeamRussia 🔥🔥🔥
— Сборная России (@TeamRussia) July 1, 2018
Всех с победой!! pic.twitter.com/Y7cmInTgsd