पृथ्वीवरून पहिल्यांदा दिसेल दुर्मिळ धूमकेतू

By Admin | Published: January 3, 2017 03:54 AM2017-01-03T03:54:13+5:302017-01-03T03:54:13+5:30

नासाच्या शास्त्रज्ञांनी शोधलेला दुर्मिळ धूमकेतू या आठवड्यात प्रथमच दुर्बिणीद्वारे पाहता येणार आहे. यानंतर तो हजारो वर्षांच्या परिभ्रमण काळाच्या कक्षेत आकाशगंगेच्या बाहेरील भागात जाईल.

The first comet will be seen from Earth | पृथ्वीवरून पहिल्यांदा दिसेल दुर्मिळ धूमकेतू

पृथ्वीवरून पहिल्यांदा दिसेल दुर्मिळ धूमकेतू

googlenewsNext

वॉशिंग्टन : नासाच्या शास्त्रज्ञांनी शोधलेला दुर्मिळ धूमकेतू या आठवड्यात प्रथमच दुर्बिणीद्वारे पाहता येणार आहे. यानंतर तो हजारो वर्षांच्या परिभ्रमण काळाच्या कक्षेत आकाशगंगेच्या बाहेरील भागात जाईल.
अमेरिकेतील जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीत नासाच्या सेंटर फॉर निअर अर्थ आॅब्जेक्ट स्टडीजचे व्यवस्थापक पॉल चोडास यांनी सांगितले की, धूमकेतू सी : २०१६ यू १ नियोवाईज दुर्बिणीतून दिसण्याची खूप शक्यता आहे. मात्र, तो दिसेलच असे ठामपणे म्हणता येत नाही. हा धूमकेतू सकाळ होण्याच्या काही काळ आधी आग्नेय आकाशात असेल.

Web Title: The first comet will be seen from Earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.