आमदार अनिल गोटे रुग्णालयात दाखल
By admin | Published: August 8, 2014 01:41 AM2014-08-08T01:41:14+5:302014-08-08T01:41:14+5:30
लोकसंग्रामचे नेते तथा ज्येष्ठ आमदार अनिल गोटे यांना गुरुवारी सकाळी किरकोळ अपघात झाल्याने तातडीने ज़ेज़े रुग्णालयात दाखल करण्यात आल़े
Next
>मुंबई : लोकसंग्रामचे नेते तथा ज्येष्ठ आमदार अनिल गोटे यांना गुरुवारी सकाळी किरकोळ अपघात झाल्याने तातडीने ज़ेज़े रुग्णालयात दाखल करण्यात आल़े
हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले अनिल गोटे गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रुममध्ये पाय घसरुन जमिनीवर कोसळल़े त्यानंतर त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोटे यांची प्रकृती स्थिर असून, कोणताही धोका नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. (प्रतिनिधी)