मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ३ अपघात, २ ठार ६ जखमी

By admin | Published: October 24, 2016 09:14 AM2016-10-24T09:14:08+5:302016-10-24T09:19:10+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर काल रात्रीपासून अपघातांचे सत्र सुरू असून तीन अपघातात १ ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले

Mumbai-Pune expressway accidents, 2 killed and 6 injured | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ३ अपघात, २ ठार ६ जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ३ अपघात, २ ठार ६ जखमी

Next
ऑनलाइन लोकमत
रागगड, दि. २४ - मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर काल रात्रीपासून अपघातांचे सत्र सुरू असून तीन अपघातात २ ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. काल रात्रीच्या सुमारास  एका रुग्णवाहिकेची डिव्हायडरला धडक बसून एकाचा मृत्यू झाला होता.
तर आज सकाळी एका ट्रकच्या अपघातात एक व्यक्ती मृत्यूमुखी पडली असून ६ जण गंभीर जखमी झाले. 

तसेच थोड्यातच वेळापूर्वी एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगदा येथे ऑईल सांडल्यामुळे ४ ते ५ गाडया एकमेकांना धडकल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. 

Web Title: Mumbai-Pune expressway accidents, 2 killed and 6 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.