मुंबईत दीड वर्षांत सायकल ट्रॅक होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, ट्रॅक उभारण्यासाठी 300 कोटींची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 08:29 PM2017-09-02T20:29:22+5:302017-09-02T21:01:49+5:30
मुंबईत दीड वर्षांत सायकल ट्रॅक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुंबई, दि. 2 -मुंबईत दीड वर्षांत सायकल ट्रॅक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सायकल ट्रॅकला मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. या सायकल ट्रॅकसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सायकल ट्रॅकद्वारे 19 रेल्वे स्टेशन जोडण्यात येणार असून यात सात मेट्रो रेल्वे स्टेशन व चार मोनो रेलच्या स्टेशनाचाही समावेश असणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
CM @Dev_Fadnavis in principally approves MCGM proposal for cycle track for #Mumbaikars - 'Green Wheels along blue lines'(हरितवारी,जलतीरी) pic.twitter.com/GrpWxmXfi2
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 2, 2017
This cycle track will be built by clearing all encroachments along water pipelines in Mumbai,which will open 10m wide corridor on both sides pic.twitter.com/uW8z5fcZv0
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 2, 2017
It will have 40 entry/exit points & connect 19 railway, 7Metro,4Monorail stations & bollywood Walk,biodiversity corridor,Mumbai Books route pic.twitter.com/JhGhsdKwEn
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 2, 2017