कडधान्ये, तृणधान्ये, तेलबिया नियमनमुक्ती समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 05:56 AM2017-10-25T05:56:06+5:302017-10-25T05:56:09+5:30

मुंबई : तृणधान्य, तेलिबया व कडधान्ये नियमनमुक्त करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे. तिची पहिली बैठक मंगळवारी झाली.

Meeting of cereals, cereals and oilseeds redress committee | कडधान्ये, तृणधान्ये, तेलबिया नियमनमुक्ती समितीची बैठक

कडधान्ये, तृणधान्ये, तेलबिया नियमनमुक्ती समितीची बैठक

Next

मुंबई : तृणधान्य, तेलिबया व कडधान्ये नियमनमुक्त करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे. तिची पहिली बैठक मंगळवारी झाली.
बैठकीस समितीचे सदस्य व राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार संजय केळकर, आमदार अनिल बोंडे, वालचंद संचेती, वसंतराव मुंडे, भाऊसाहेब गायकवाड, समाधान कणखर, अच्युत गंगणे, शिवाजी पाटील-नदीवाडीकर, सदस्य सचिव डॉ. आनंद जोगदंड, पणन संचालक आदी उपस्थित होते.
उत्पादक व ग्राहकांचा विचार करून शेतकºयांची फसवणूक होणार नाही, असे सुचविले. बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था असलेल्या एकल परवाना, थेट पणन व खासगी बाजाराबाबत चर्चा झाली.

Web Title: Meeting of cereals, cereals and oilseeds redress committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.