सदनिकेतून लॅपटॉप लंपास

By Admin | Published: April 26, 2016 12:16 AM2016-04-26T00:16:33+5:302016-04-26T00:16:33+5:30

नागपूर : उज्ज्वल अपार्टमेंटमधील रहिवासी पलाश अंबादास राडे (वय २३, मूळ पत्ता संत गोमाजी वॉर्ड हिंगणघाट) यांच्या सदनिकेतून चोरट्याने दोन लॅपटॉप तसेच मोबाईल चोरून नेला. रविवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. सोनेगांव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.

Laptop lamps from the flat | सदनिकेतून लॅपटॉप लंपास

सदनिकेतून लॅपटॉप लंपास

googlenewsNext
गपूर : उज्ज्वल अपार्टमेंटमधील रहिवासी पलाश अंबादास राडे (वय २३, मूळ पत्ता संत गोमाजी वॉर्ड हिंगणघाट) यांच्या सदनिकेतून चोरट्याने दोन लॅपटॉप तसेच मोबाईल चोरून नेला. रविवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. सोनेगांव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
---

Web Title: Laptop lamps from the flat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.