पूर परिस्थिती नियंत्रणासाठी होल्डिंग पाँड बांधणार - पाटील

By admin | Published: May 12, 2017 01:58 AM2017-05-12T01:58:58+5:302017-05-12T01:58:58+5:30

पनवेल महापालिका हद्दीतील सेक्टर १३ मध्ये खारघरच्या सेंट्रल पार्कच्या धर्तीवर पार्क आणि होल्डिंग पाँड तयार होत आहे.

To build a holding pond for the flood control situation - Patil | पूर परिस्थिती नियंत्रणासाठी होल्डिंग पाँड बांधणार - पाटील

पूर परिस्थिती नियंत्रणासाठी होल्डिंग पाँड बांधणार - पाटील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील सेक्टर १३ मध्ये खारघरच्या सेंट्रल पार्कच्या धर्तीवर पार्क आणि होल्डिंग पाँड तयार होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी होल्डिंग पाँडचा उपयोग होणार असल्याचे संदीप पाटील यांनी संगितले.
निवडणुकीसाठी प्रभाग १७ मधील शेकापक्षाचे उमेदवार असलेले संदीप पाटील इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर आहेत. त्यामुळे नवीन पनवेलचा विकास करताना त्यांनी भविष्यातील समस्या जाणून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. होल्डिंग पाँडबरोबरच याठिकाणी उद्यान, जॉगिंग ट्रॅक, एम्पी थिएटर, खाद्य स्टॉल, पार्र्किं ग आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Web Title: To build a holding pond for the flood control situation - Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.