Asian Games 2018 Opening Ceremony: संस्कृतीचे दर्शन अन् इतिहासाला उजाळा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 06:07 PM2018-08-18T18:07:15+5:302018-08-18T18:12:21+5:30
Asian Games 2018: 18व्या आशियाई स्पर्धेचा भव्य उद्धाटन सोहळा शनिवारी जकार्ता येथील गिलोरा बंग कार्नो स्टेडियमवर पार पडला.
जकार्ता - 18व्या आशियाई स्पर्धेचा भव्य उद्धाटन सोहळा शनिवारी जकार्ता येथील गिलोरा बंग कार्नो स्टेडियमवर पार पडला. इंडोनेशियाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विलोभनीय सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. फटाक्यांची आतषबाजी आणि आकर्षक रोषणाईवरून त्यांची नजर हटत नव्हती. इंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विडोडो यांनी बाईकवरून मारलेली एन्ट्री कौतुकाचा विषय ठरली.
And the most awaited moment is here...
— BAI Media (@BAI_Media) August 18, 2018
The 802 strong Indian contingent walks into the Gelora Bung Karno Main Stadium as the 18th edition of the #AsianGames2018 takes off amidst a grand ceremony. What an incredible moment! #IndiaontheRise#IndiaAtAsianGamespic.twitter.com/LzIJj3lmIQ
1962 साली पहिल्यांदा जकार्ताने आशियाई स्पर्धेचे आयोजन केले होते आणि त्यानंतर 56 वर्षांनी हा मान जकार्ताला मिळाला. त्यामुळे त्यांनी उद्धाटन सोहळ्यात 1962च्या आठवणींना उजाळा दिला.
My president is dope🔥🔥#AsianGames2018pic.twitter.com/R5zQlvXDt6
— ℕ𝔸ℕ𝔸 🍩 위너 (@crownbearmino) August 18, 2018