SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 01:50 PM2024-05-15T13:50:03+5:302024-05-15T13:55:55+5:30
स्टेट बँकेने किरकोळ आणि बल्क एफडीच्या व्याजदरात ७५ बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.