The tourism season of Goa began
गोव्यातील पर्यटन हंगामाला सुरुवात, किना-यांवर शॉक्सची केली उभारणी By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 09:04 PM2017-10-01T21:04:24+5:302017-10-01T21:10:51+5:30Join usJoin usNext गोव्यात अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या पर्यटक मोसमाची सुरुवात झालीय. (छायाचित्र- गणेश शेटकर) 519 पर्यटकांना घेऊन रशियाचे पहिले चार्टर विमान आज पहाटे गोव्यात दाखल झालेय. पर्यटकांनीही गोव्यात हजेरी लावली आहे. किना-यावर शॉक्स उभारणी तसेच विविध कामांची सध्या जोरात तयारी सुरू आहे. सिकेरी समुद्रकिना-यावरची धांदल यंदाही कॅमे-यानं टिपली आहे. गोव्यात अनेक ठिकाणी पर्यटकांनी डेराही टाकलेला पाहायला मिळतोय. टॅग्स :पर्यटनtourism