The ethnic tension in Myanmar disrupts life of different communities
म्यानमारमधील वांशिक तणावामुळे विविध समुदायांचे जीवन विस्कळीत By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 02:47 PM2017-09-01T14:47:28+5:302017-09-01T14:59:04+5:30Join usJoin usNext रखाईन प्रांतातील वांशिक दंगलींमुळे विविध समुदायांना घरे सोडून जावी लागली आहेत. या प्रांतात जाणारे म्यानमारचे लष्कर जेट्टीवर उतरताना मंगडाऊ जवळील म्यो थू ग्यी येथे झालेली जाळपोळ म्यो थू ग्यी येथे जाळपोळीनंतर तैनात पोलीस म्रो समुदायाच्या लोकांनी तात्पुरत्या घरात मिळवलेला आसरा दंगलींमुळे घरे सोडावी लागलेल्या हिंदू कुटुंबांना तात्पुरत्या आश्रयस्थानी स्वयंपाक करावा लागत आहे. बौद्ध धर्मियांनी रखाईनची राजधानी सित्वे येथे मठांमध्ये आसरा घेतला आहे.