PHOTOS: रुळ तुटले...चाक रुतले...डबे उलटले! नाशिकमधील 'पवन एक्स्प्रेस'च्या दुर्घटनेची भीषण दृश्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 05:15 PM2022-04-03T17:15:10+5:302022-04-03T17:21:17+5:30
नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरुन मोठा अपघात घडला आहे. या घटनेचे भीषण फोटो समोर आले आहेत.