Veteran politicians in the state voted for the right to vote
महाराष्ट्र निवडणूक २०१९ : राज्यातील दिग्गज राजकारण्यांनी बजावला मतदानाचा हक्क By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 01:13 PM2019-10-21T13:13:25+5:302019-10-21T13:33:54+5:30Join usJoin usNext महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या 13व्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत असून सुमारे 9 कोटी मतदार या निवडणुकीत उतरलेल्या 3237 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. राज्यात मतदानाचा उत्साह कायम असून, अनेक राजकारण्यांनी आतापर्यंत मतदान केलं आहे. त्यानंतर राजकीय नेतेमंडळींचेही मतदान करून झाल्यानंतरचे फोटो समोर आले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय नारायण राणे आणि कुटुंबीय अशोक चव्हाण आणि कुटुंबीय दिवंगत नेते आर. आर. पाटलांचं कुटुंब रितेश, जेनेलिया आणि देशमुख कुटुंबीय राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील कुटुंबीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कुटुंबीय काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि कुटुंबीयटॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नांदेड उत्तरकणकवलीDevendra FadnavisMaharashtra Assembly Election 2019nanded-north-ackankavli-ac