जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By admin | Published: May 1, 2016 02:47 AM2016-05-01T02:47:48+5:302016-05-01T02:47:48+5:30

शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे जिल्हा स्तरावरील बदल्यांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, २ मेत १२ मे दरम्यान सर्व संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.

Zilla Parishad employees' transfers | जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Next

पुणे : शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे जिल्हा स्तरावरील बदल्यांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, २ मेत १२ मे दरम्यान सर्व संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.
यामध्ये २ मे रोजी सेवाज्येष्ठेता यादी प्रसिद्ध करणे, ४ मे पर्यंत यादीवर आक्षेप व सूचना मागवून ५ मे रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ६ मे ते १२ मे दरम्यान अर्थ, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण असे प्रत्येक विभागानिहाय बदल्या करण्यात येणार आहेत. या सर्व बदल्या आॅनलाईन पद्धतीने होणार असून, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना यामध्ये नियमानुसार हस्तक्षेप करता येणार नाही.

Web Title: Zilla Parishad employees' transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.