कोकण रेल्वेचा वेग आता वाढणार, नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:54 PM2017-10-31T13:54:31+5:302017-10-31T14:03:25+5:30

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून आता  बदलणार आहे.  पावसाळी कालावधीत सर्व गाड्यांचा वेग कमी करण्यात आल्याने १० जून ते ३१ ऑक्‍टोबरपर्यंतच्या कालावधीत पावसाळी  वेळापत्रक लागू केले होते. आता पावसाळा संपल्याने १ नोव्हेंबरपासून नव्या वेळापत्रकानुसार सर्व गाड्या धावणार असून कोकण रेल्वेचा वेग आता वाढणार

Konkan Railway's speed up now, new schedule from November | कोकण रेल्वेचा वेग आता वाढणार, नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक

कोकण रेल्वेचा वेग आता वाढणार, नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक

googlenewsNext
ठळक मुद्देपावसाळा संपल्याने १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रकपावसाळी कालावधीत कमी केलेल्या गाड्यांच्या वेळेत बदल

कणकवली , दि. ३१:  कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून आता  बदलणार आहे.  पावसाळी कालावधीत सर्व गाड्यांचा वेग कमी करण्यात आल्याने १० जून ते ३१ ऑक्‍टोबरपर्यंतच्या कालावधीत पावसाळी  वेळापत्रक लागू केले होते. आता पावसाळा संपल्याने १ नोव्हेंबरपासून नव्या वेळापत्रकानुसार सर्व गाड्या धावणार असून कोकण रेल्वेचा वेग आता वाढणार

नवीन वेळापत्रकानुसार गाडयाची वेळ पुढील प्रमाणे 

सावंतवाडी-दिवा पॅसेंजर -- सावंतवाडी ८.३०, झाराप ८.४१, कुडाळ ८.५१, सिंधुदुर्ग ९.०२, कणकवली ९.२१, नांदगाव ९.४१, वैभववाडी ९.५५, रत्नागिरी ११.४५, दिवा  २०.२१ वाजता.

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर -दिवा ६.२५, रत्नागिरी १४.३०, वैभववाडी १६.०१, नांदगाव १६.१६, कणकवली १६.४१, सिंधुदुर्ग १७.०१, कुडाळ १७.१४, झाराप १७.३१, सावंतवाडी १७.५० वाजता.

मांडवी एक्‍सप्रेस अप -   सावंतवाडी  १०.४४, कुडाळ ११.०४, सिंधुदुर्ग ११.१५, कणकवली ११.३३, वैभववाडी १२.०६, रत्नागिरी १४.००, पनवेल १९.२५, ठाणे २०.३७, दादर २१.०२, सीएसटी २१.४० वाजता .

मांडवी एक्‍सप्रेस डाऊन --   सीएसटी   ७.१०, दादर ७.२५, ठाणे ७.४७, पनवेल ८.२५, रत्नागिरी १३.१०, वैभववाडी १४.३९, कणकवली १५.१९, सिंधुदुर्ग १५.३५, कुडाळ १५.५०, सावंतवाडी १६.१५.

जनशताब्दी अप--   मडगाव १४.३०, थिविम १५.०४, कुडाळ १५.४८, कणकवली १६.१०, रत्नागिरी १७.५०, पनवेल २१.४८, ठाणे २२.३३, दादर २३.०५.

जनशताब्दी डाऊन -   दादर  ५.२५, ठाणे ५.५०, पनवेल ६.३६, रत्नागिरी १०.४०, कणकवली ११.५६, कुडाळ १२.२०, थिविम १३.०२, मडगाव  १४.०५ वाजता.

तुतारी एक्‍सप्रेस अप--  सावंतवाडी  १८.५०, कुडाळ १९.१०, सिंधुदुर्ग १९.२८, कणकवली १९.४४, नांदगांव २०.००, वैभववाडी २०.२२, रत्नागिरी २२.३०, पनवेल ४.४५, ठाणे ५.४३, दादर  ६.४५ वाजता.

तुतारी एक्‍सप्रेस डाऊन --   दादर००.०५, ठाणे ००.२७, पनवेल १.१५, रत्नागिरी ६.२०, वैभववाडी ७.४८, नांदगांव ८.१२, कणकवली ८.२८, सिंधुदुर्ग ८.४६, कुडाळ ९.००, सावंतवाडी  १०.४० वाजता.

कोकणकन्या अप -- सावंतवाडी  १९.३६, कुडाळ २०.०९, सिंधुदुर्ग २०.२८, कणकवली २१.०९, वैभववाडी २१.३९, रत्नागिरी २३.००, पनवेल ४.०५, ठाणे ४.५३, दादर ५.१७, सीएसटी  ५.५० वाजता.

कोकणकन्या डाऊन -- सीएसटी  २३.०५, दादर २३.२०, ठाणे २३.४०, पनवेल ००.२५, रत्नागिरी ५.२५, वैभववाडी ६.५१, कणकवली ७.२१, सिंधुदुर्ग ७.३७, कुडाळ ७.५४, सावंतवाडी  ८.२0 वाजता.

मंगलोर-मुंबई अप-  मडगाव १८.४०, कणकवली २०.४०, रत्नागिरी २२.१५, पनवेल २.४८, ठाणे ३.४५, सीएसटी ४.२५ वाजता.
मुंबई-मंगलोर डाऊन -- सीएसटी  २२.००, ठाणे २२.३३, पनवेल २३.१२, रत्नागिरी ३.४०, कणकवली ५.१०, मडगाव  ७.०५ वाजता.
डबलडेकर अप - मडगाव ६.००, करमळी ६.२५, सावंतवाडी ७.२२, कणकवली ८.१५ रत्नागिरी १०.१५, ठाणे १६.१५, एलटीटी १७.१०. 
डबलडेकर डाऊन -एलटलटी ५.३३, ठाणे ५.५०, पनवेल ६.४०, रत्नागिरी ११.३०, कणकवली १३.३५, सावंतवाडी १५.००, करमळी १६.२०. मडगाव येथे रेल्वे  १७.३० वाजता पोहचेल.

Web Title: Konkan Railway's speed up now, new schedule from November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.