कोपर्डीतील आरोपीला ठार मारणा-यास देणार लाख रुपयांचे बक्षिस

By admin | Published: July 21, 2016 01:52 PM2016-07-21T13:52:09+5:302016-07-21T13:52:09+5:30

कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणा-या बेपत्ता आरोपीना जिवंत पकडणा-यास पन्नास हजारांचे बक्षीस जाहीर.

Lakhs of prizes for killing the accused in Kopardi | कोपर्डीतील आरोपीला ठार मारणा-यास देणार लाख रुपयांचे बक्षिस

कोपर्डीतील आरोपीला ठार मारणा-यास देणार लाख रुपयांचे बक्षिस

Next

ऑनलाइन लोकमत 

पंढरपूर, दि. २१ -  कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करुन तिची हत्या करणा-या बेपत्ता आरोपीना जिवंत पकडणा-यास पन्नास हजार तर ठार मारणा-या एक लाख रुपयांचे बक्षीस पंढरपूर राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यानी घोषीत केले.कोपर्डीतील घटनेच्या निषेधार्थ आज पंढरपूरात उत्स्फुर्त बंद करण्यात आला व जोरदार निदर्शने करण्यात आली त्यावेळी मांडवे यानी ही घोषणा केली.

Web Title: Lakhs of prizes for killing the accused in Kopardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.