पश्चिम रेल्वे पुन्हा विस्कळीत

By admin | Published: May 14, 2016 02:33 AM2016-05-14T02:33:22+5:302016-05-14T02:33:22+5:30

शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली. तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी कांदिवली-मालाड येथील सिग्नलमध्ये झालेल्या

Western Railway again disrupted | पश्चिम रेल्वे पुन्हा विस्कळीत

पश्चिम रेल्वे पुन्हा विस्कळीत

Next

मुंबई : शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली. तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी कांदिवली-मालाड येथील सिग्नलमध्ये झालेल्या बिघाडामुळे परेची सेवा विस्कळीत झाली होती. नेमके त्याच ठिकाणी शुक्रवारी पुन्हा लोकल गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र होते. साधारणत: अर्धा तास लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास झाला. महत्त्वाचे म्हणजे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून मात्र यावर शुक्रवारी कोणताच बिघाड झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Western Railway again disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.