पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्चला बेल्जियमला जाणार

By Admin | Published: March 22, 2016 05:12 PM2016-03-22T17:12:55+5:302016-03-22T17:16:55+5:30

बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये दहशतवादी हल्ला झाला असला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित बेल्जियम दौ-यावर कोणताही परिणाम होणार नाही.

Prime Minister Narendra Modi will go to Belgium on March 30 | पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्चला बेल्जियमला जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्चला बेल्जियमला जाणार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २२ - बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये दहशतवादी हल्ला झाला असला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित बेल्जियम दौ-यावर कोणताही परिणाम होणार नाही. 
 
या महिन्याच्या अखेरीस ३० मार्चला नरेंद्र मोदी बेल्जियमला भेट देतील. बेल्जियमच्या पंतप्रधानांबरोबर ते व्दिपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर ३१ मार्चला वॉशिंग्टनमध्ये होणा-या अण्विक सुरक्षा परिषदेमध्ये सहभागी होतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त विकास स्वरुप यांनी दिली. 

Web Title: Prime Minister Narendra Modi will go to Belgium on March 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.