सोनू निगम पुन्हा मराठीत

By Admin | Published: February 4, 2015 01:24 AM2015-02-04T01:24:24+5:302015-02-04T01:24:24+5:30

गेल्या काही महिन्यांपासून मराठी सिनेमात कित्येक अमराठी गायक ठसक्यात मराठी गाणी गात आहेत.

Sonu Nigam again in Marathi | सोनू निगम पुन्हा मराठीत

सोनू निगम पुन्हा मराठीत

googlenewsNext

गेल्या काही महिन्यांपासून मराठी सिनेमात कित्येक अमराठी गायक ठसक्यात मराठी गाणी गात आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक सोनू निगमचे नावही या यादीत सामील झाले आहे. अगदी हल्लीच्या ‘टिक टिक वाजते’ या त्याच्या सुमधुर आवाजातील गाण्यांना रसिक प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली. आता मात्र तो चक्क पहिल्यांदा दोन गाणी आणि तीही एकाच चित्रपटात गाणार आहे. अजय फणसेकर लिखित आणि दिग्दर्शित आगामी ‘चीटर’ या चित्रपटात त्याच्या आवाजाची जादू पुन्हा ऐकायला मिळेल.

 

Web Title: Sonu Nigam again in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.