लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

Market Update : हमीभावाची दिसेना 'हमी' बाजारात मका उत्पादकांची होतेय नाराजी - Marathi News | Market Update: The lack of 'guarantee' of the guaranteed price is causing dissatisfaction of the maize producers in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market Update : हमीभावाची दिसेना 'हमी' बाजारात मका उत्पादकांची होतेय नाराजी

हमीभाव न मिळाला तर किमान हमीभावाच्या (MSP Price) तुलनेत काहीतरी दर मिळावा या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची (Farmers) मात्र बाजारत हिरमोड होत आहे. २२२५ रुपयांचा हमी भाव असेलली मका (Maize) बाजारात (Market) मात्र १५००-२००० रुपयांत खरेदी केली जात आहे.  ...

आमदार, मंत्री विमान प्रवास करतात, मग छत्रपती संभाजीनगरच्या विमानसेवेकडे लक्ष का देत नाही? - Marathi News | MLAs, Ministers travel by air, so why is not paying attention to Chhatrapati Sambhajinagar's air service? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार, मंत्री विमान प्रवास करतात, मग छत्रपती संभाजीनगरच्या विमानसेवेकडे लक्ष का देत नाही?

दळणवळण सुविधेचा जाहीरनामा: बससेवा, रेल्वे, विमानसेवा वाढली तरच जिल्ह्याचा विकासही ‘फास्ट ट्रॅक’वर ...

शुभमंगल! १६ लग्नतिथीवर देशभरात ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत - Marathi News | Auspicious! On the 16th tithi's, 48 lakh couples will be entangled in marriage silk knots across the country | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शुभमंगल! १६ लग्नतिथीवर देशभरात ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत

लग्न हंगामासंदर्भात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संस्थेने जाहीर केला अहवाल, ६ लाख कोटींची उलाढाल अपेक्षित ...

नशेचे मध्यप्रदेश पाठोपाठ पुन्हा गुजरात कनेक्शन; ट्रॅव्हल्समधून १७०० गोळ्यांसह तिघे अटकेत - Marathi News | Drugs Madhya Pradesh followed by Gujarat connection again; Three arrested with 1700 pills from travels | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नशेचे मध्यप्रदेश पाठोपाठ पुन्हा गुजरात कनेक्शन; ट्रॅव्हल्समधून १७०० गोळ्यांसह तिघे अटकेत

जामिनावर सुटताच पुन्हा नशेचे औषधी आणायला गेला; सूरतहून शहरात येताच १७०० गोळ्यांसह तिघे अटकेत ...

दीड महिन्याचे बाळ फटाक्याच्या आवाजाने घाबरलं; यामुळे शेजाऱ्यांसोबत वाद, तरुणाची हत्या - Marathi News | A one-and-a-half-month-old baby was frightened by the sound of firecrackers; Due to this, dispute with neighbors, killing of youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दीड महिन्याचे बाळ फटाक्याच्या आवाजाने घाबरलं; यामुळे शेजाऱ्यांसोबत वाद, तरुणाची हत्या

फटाके फोडण्याच्या वादातून दिवाळी सणावर वादाचे सावट, छत्रपती संभाजीनगरात २१ घटनांत चाकूने वार, हाणामाऱ्या ...

प्रेयसीच्या आईवडिलांना अडकविण्याचा डाव, मित्राला जाळून रचला स्वत:च्या हत्येचा बनाव - Marathi News | Plan to trap girlfriend's parents, youth murdered and burn close friend, put his Aadhar card inside cloth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेयसीच्या आईवडिलांना अडकविण्याचा डाव, मित्राला जाळून रचला स्वत:च्या हत्येचा बनाव

आपला मृतदेह भासवण्यासाठी मित्राचा खून केल्यानंतर मृतदेहाला स्वत:चेच कपडे घातले, खिशात आधार कार्ड ठेवले ...

फुलंब्रीत शिंदेसेनेच्या जिल्हाध्यक्षांची बंडखोरी कायम, महायुती-महाविकास आघाडीस आव्हान - Marathi News | Rebellion of Shindesena's district president continues, challenge to Mahayutti's Anuradha Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुलंब्रीत शिंदेसेनेच्या जिल्हाध्यक्षांची बंडखोरी कायम, महायुती-महाविकास आघाडीस आव्हान

विशेष म्हणजे, लोकसभेला दीडलाख मत घेणारे साबळेही मैदानात आहेत ...

बापाची माहिती लपविली; काकाच्या पुराव्यांवर व्हॅलिडिटी मिळविली, कोर्टाच्या डोळ्यात धूळफेक, जातचोरीसाठी केला प्रकार - Marathi News | Father's information withheld; Validity obtained on uncle's evidence, throwing dust in the eyes of the court, case made for caste theft | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बापाची माहिती लपविली; काकाच्या पुराव्यांवर व्हॅलिडिटी मिळविली, कोर्टाच्या डोळ्यात धूळफेक

Court News: जातचोरी करण्यासाठी दोन्ही मुलांनी वडिलांची माहिती दडवून काकांचा व्हॅलिडिटीचा पुरावा जोडून व्हॅलिडिटी मिळविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ...