लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एचटीसी

एचटीसी

Htc, Latest Marathi News

तो पुन्हा आला! लोकप्रिय HTC ब्रँडचा 64MP कॅमेऱ्यासह दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत   - Marathi News | Htc desire 22 pro with 64mp camera snapdragon 695 metaverse viverse compatibility launched check price specifications details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तो पुन्हा आला! लोकप्रिय HTC ब्रँडचा 64MP कॅमेऱ्यासह दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत  

HTC Desire 22 Pro स्मार्टफोन Snapdragon प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8GB RAM सह सादर करण्यात आला आहे.   ...

HTC Wildfire E2 Plus: मजबूत फोन सादर करणाऱ्या HTC कंपनीनं केलं पुनरागमन; लाँच केला लो बजेट स्मार्टफोन  - Marathi News | HTC Wildfire E2 Plus launch know price features specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मजबूत फोन सादर करणाऱ्या HTC कंपनीनं केलं पुनरागमन; लाँच केला लो बजेट स्मार्टफोन 

HTC Wildfire E2 Plus: कंपनीनं HTC Wildfire E2 Plus नावाचा नवा स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन 4GB RAM, 13MP कॅमेरा आणि 4600mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे. ...

CES 2019 : HTC बाजारात आणणार दोन नवे वर्च्युअल हेडसेट्स! - Marathi News | Ces 2019 htc vive roundup | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :CES 2019 : HTC बाजारात आणणार दोन नवे वर्च्युअल हेडसेट्स!

तंत्रज्ञानाच्या विश्वात Consumer Electronics Show चं फार मोठं स्थान आहे. कारण या शोमध्ये जगभरातील अनेक कंपन्यांना त्यांचे नवीन प्रॉडक्ट जगासमोर आणण्याची संधी मिळते. ...

आयफोनच्या एक वर्षानंतर अँड्रॉईडचा पहिला फोन आला होता...आज बाजारात 88 टक्क्यांचा हिस्सा - Marathi News | Android's first phone call came from iPhone one year ... Today 88 percent share in the market | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनच्या एक वर्षानंतर अँड्रॉईडचा पहिला फोन आला होता...आज बाजारात 88 टक्क्यांचा हिस्सा

गुगलच्या अँड्रॉईड सिस्टिमला 10 वर्षे पूर्ण झाली. 23 सप्टेंबर 2008 ला जगातील पहिला अँड्रॉईड ओएसवर चालणारा मोबाईल फोन HTC t-Mobile G1 हा लाँच करण्यात आला होता. ...

चार कॅमेर्‍यांनी सज्ज एचटीसी यू12 प्लस - Marathi News | HTC Cameras Ready with Four Cameras | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चार कॅमेर्‍यांनी सज्ज एचटीसी यू12 प्लस

एचटीसी कंपनीने यू१२ प्लस हे मॉडेल बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात चार कॅमेर्‍यांसह अनेक उत्तमोत्तम फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...

ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांनी सज्ज एचटीसी यू 11 आईज - Marathi News | HTC U11 Eyes Ready With Dual Selfie Cameras | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांनी सज्ज एचटीसी यू 11 आईज

एचटीसी कंपनीने ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा एचटीसी यू 11 आईज हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...