लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब - Marathi News | Shivaji Maharaj statue accident: Hearing on Jaydev Apte's plea adjourned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब

नौदल दिनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर नऊ महिन्यांतच २६ ऑगस्ट रोजी पुतळा कोसळल्याने पोलिसांनी चेतन पाटील यांना कोल्हापूरमधून अटक केली. ...

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन - Marathi News | chhatrapati shivaji maharaj statue accident case in malvan accused chetan patil granted bail by high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed Case: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना प्रकरणातील एका आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...

महाराष्ट्र सरकारला हायकोर्टाचा लाखाचा दंड; पोलिसांविरोधातील तक्रार गांभीर्याने न घेणे पडले महागात - Marathi News | High Court fines Maharashtra government Rs. Not taking the complaint against the police seriously was costly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र सरकारला हायकोर्टाचा लाखाचा दंड; पोलिसांविरोधातील तक्रार गांभीर्याने न घेणे पडले महागात

Bombay High Court: हे प्रकरण २०१२ चे आहे. रत्ना वन्नम यांचे पती चंद्रकांत वन्नम यांना बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ...

'मुख्यमंत्री झाले; तरीही मराठा समाज मागासच'; हायकोर्टात महाधिवक्त्यांचा युक्तिवाद - Marathi News | Maratha society remains backward despite many chief ministers; Argument of Maharashtra Government in High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्री झाले; तरीही मराठा समाज मागासच'; हायकोर्टात महाधिवक्त्यांचा युक्तिवाद

आरक्षणासंबंधी आधी व आताच्या कायद्यात काय फरक आहे? असा प्रश्न मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या पूर्णपीठाने केला. ...

वैद्यकीय प्राध्यापकांच्या पद भरतीत विदर्भावर अन्याय का? - Marathi News | Why injustice to Vidarbha in the recruitment of medical professors? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय प्राध्यापकांच्या पद भरतीत विदर्भावर अन्याय का?

Nagpur : हायकोर्टाने राज्य सरकारकडे मागितले स्पष्टीकरण ...

चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश  - Marathi News | High Court directs SFIO not to take action against Chanda Kochhar  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 

याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे होती.  ...

मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली - Marathi News | Mobile ban on polling stations right; The High Court dismissed the petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

२० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाइल फोन वापरण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. ...

अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे - Marathi News | Akshay Shinde encounter: Why delay in putting evidence before magistrate?; High Court comments on CID | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षय शिंदे चकमक तपास : दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे

मृत अक्षय शिंदेच्या हातावर बंदुकीच्या गोळ्यांचे अवशेष नसणे, त्याला दिलेल्या पाण्याच्या बाटलीवर त्याच्या बोटांचे ठसे न सापडणे, हे अजब आहे, असे भाष्य न्यायालयाने केले. ...