लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे प्रवासी

रेल्वे प्रवासी

Railway passenger, Latest Marathi News

रेल्वेला प्रवाशांची तौबा गर्दी; नांदेड विभागात १३८ विशेष गाड्यांचे नियोजन - Marathi News | Passengers rush to train; Planning of 138 special trains in Nanded division | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रेल्वेला प्रवाशांची तौबा गर्दी; नांदेड विभागात १३८ विशेष गाड्यांचे नियोजन

रेल्वेच्या सर्व आरक्षित डब्यांवर देखरेख ठेवण्यासाठी पुरेसे तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.  ...

६३५ रुपयांच्या जागी १,६०० रुपये द्या; रेल्वे तिकीट लगेच ‘ओके’, एजंटांकडून मनमानी वसुली - Marathi News | Pay Rs 1,600 instead of Rs 635; Railway ticket immediately 'OK', arbitrary charges by agents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६३५ रुपयांच्या जागी १,६०० रुपये द्या; रेल्वे तिकीट लगेच ‘ओके’, एजंटांकडून मनमानी वसुली

दिवाळी प्रवासासाठी प्रवाशांचा खिसा रिकामा : एजंटांकडून मनमानी वसुली, कोण देणार लक्ष? ...

आदिलाबाद-नांदेड इंटरसिटी मुदखेडपर्यंत; नांदेडला जाणाऱ्या हजारो प्रवाशांना अधांतरीच सोडले - Marathi News | Adilabad-Nanded Intercity to Mudkhed; Thousands of passengers going to Nanded were left stranded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आदिलाबाद-नांदेड इंटरसिटी मुदखेडपर्यंत; नांदेडला जाणाऱ्या हजारो प्रवाशांना अधांतरीच सोडले

मुदखेडपर्यंत धावण्याचे कारण काय तर म्हणे इंटरसिटी आदिलाबादवरून विलंबाने सुटत असल्याने वेळेचे गणित जमत नाही. ...

प्रवाशांची गैरसोय! आज राज्यराणी एक्स्प्रेस नाशिक रोड, इगतपुरी स्थानकावर थांबणार नाही - Marathi News | Passenger inconvenience! Rajya Rani Express will not stop at Nashik Road, Igatpuri station today | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रवाशांची गैरसोय! आज राज्यराणी एक्स्प्रेस नाशिक रोड, इगतपुरी स्थानकावर थांबणार नाही

ऐनवेळी रेल्वेच्या वेळापत्रकात आणि गाड्यांच्या मार्गात बदल होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ...

रेल्वेचे तिकीट आताच भेटना; ६० दिवसांमुळे ‘वेटिंग’ वाढून तिकिटांचा होईल काळाबाजार - Marathi News | Not getting train tickets now; Due to 60 days, the 'waiting' will increase and the tickets black market will increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेचे तिकीट आताच भेटना; ६० दिवसांमुळे ‘वेटिंग’ वाढून तिकिटांचा होईल काळाबाजार

आरक्षणासाठीचा कालावधी १२० वरून ६० दिवस; या निर्णयाविषयी प्रवाशांमधून नाराजी  ...

रेल्वेत रात्री शांत झोपला, सकाळी उठल्यावर बसला धक्का! कोर्टाने दिला ४.७ लाख रुपये देण्याचा आदेश - Marathi News | Railways told to pay 4 lakh 70 thousands to passenger for bag theft | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेत रात्री शांत झोपला, सकाळी उठल्यावर बसला धक्का! कोर्टाने दिला ४.७ लाख रुपये देण्याचा आदेश

Indian Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या अधिकारांची माहिती असणे आवश्यक आहे. एका प्रकरणात ग्राहक विवाद निवारण आयोगाने रेल्वेला ४ लाख ७० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत. ...

दसरा-दिवाळीनिमित्त फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन; काझीपेट-दादर व्हाया नांदेडच्या २६ फेऱ्या - Marathi News | Festival Special Trains for Dussehra-Diwali; 26 rounds of Kazipet-Dadar via Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दसरा-दिवाळीनिमित्त फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन; काझीपेट-दादर व्हाया नांदेडच्या २६ फेऱ्या

जनरल, स्लीपर आणि वातानुकूलित अशी १७ डब्यांची ही ट्रेन प्रवाशांच्या सुविधेसाठी राहील. ...

थरारक! सिग्नलचे वायर तोडली, रेल्वे थांबताच चोरट्यांनी महिला प्रवाशांना लुटले - Marathi News | Thrilling! The signal wire was broken, as soon as the train stopped, the thieves robbed the women passengers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थरारक! सिग्नलचे वायर तोडली, रेल्वे थांबताच चोरट्यांनी महिला प्रवाशांना लुटले

गंगाखेड-वडगाव स्टेशन दरम्यान नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमधील प्रकार ...