लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

Sant tukaram maharaj palkhi sohala, Latest Marathi News

Ashadhi Wari: आळंदीत टाळ - मृदंगाचा निनाद ‘माउली - तुकारामांचा' जयघोष; पंढरीहून माऊली स्वगृही परतले - Marathi News | sant dnyaneshwar maharal palkhi returned alandi from Pandharpur in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: आळंदीत टाळ - मृदंगाचा निनाद ‘माउली - तुकारामांचा' जयघोष; पंढरीहून माऊली स्वगृही परतले

तब्बल ३२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 'श्रीं'ची भेट झाल्यामुळे आळंदीतील भाविकांचे डोळे पाणावले ...

Ashadi Yatra 2024: हळदीपासून बनविलेल्या या कुंकाला मोठी मागणी, होतेय १५ ते २० कोटींची उलाढाल - Marathi News | Ashadi Yatra 2024: There is a huge demand for kunku which made from turmeric, with a turnover of 15 to 20 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ashadi Yatra 2024: हळदीपासून बनविलेल्या या कुंकाला मोठी मागणी, होतेय १५ ते २० कोटींची उलाढाल

Ashadi Yatra 2024: आषाढी यात्रा सोहळ्यासाठी देशभरातून किमान १५ लाख भाविक येत असतात. याशिवाय आषाढ महिन्यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज दोन लाख भाविक येतात. ...

Ashadhi Wari: संत तुकोबांच्या पादुकांचे सराटीला निरा स्नान; भक्तिमय वातावरणात पालखीचा पुणेकरांना निरोप - Marathi News | sant tukaram maharaj paduka snan in neera river after tukaram maharaj palkhi enter solapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: संत तुकोबांच्या पादुकांचे सराटीला निरा स्नान; भक्तिमय वातावरणात पालखीचा पुणेकरांना निरोप

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सराटीच्या पुलावरून सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ ...

Rahul Gandhi: यंदा राहुल गांधी एक दिवस पंढरीची वारी अनुभवणार; १४ जुलैला सहभागी होणार - Marathi News | This year Rahul Gandhi will one day experience ashadhi wari Will participate on 14 July | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rahul Gandhi: यंदा राहुल गांधी एक दिवस पंढरीची वारी अनुभवणार; १४ जुलैला सहभागी होणार

राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी होणार असल्यामुळे त्यांना हजारो वारकरी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचता येणार ...

Ashadhi Wari: पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी..' अशा भावनेसह तुकोबांचे निमगाव केतकीत आगमन - Marathi News | sant tukaram maharaj palkhi stay nimgav ketki in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी..' अशा भावनेसह तुकोबांचे निमगाव केतकीत आगमन

टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माउली तुकाराम' च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्‌गुरू संत तुकाराम निमगाव केतकी येथे मुक्कामी दाखल ...

Video: विठुनामाचा जयघोष! बेलवाडीमध्ये रंगले पहिले अश्व रिंगण; तुकोबांच्या पालखीत वैष्णवांची गर्दी - Marathi News | First horse ringan staged in Belwadi A crowd of varakri in sant tukaram maharaj palkhi in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: विठुनामाचा जयघोष! बेलवाडीमध्ये रंगले पहिले अश्व रिंगण; तुकोबांच्या पालखीत वैष्णवांची गर्दी

टाळ-मृदुंगाचा होणारा गजर आणि विठुनामाचा जयघोष लहान-थोरांचा दांडगा उत्साहाने रिंगण पार पडला ...

Ashadhi Wari: तुकोबांच्या पालखीभोवती मेंढ्यांचे गोल रिंगण; तुकाराम महाराज इंदापूरात दाखल - Marathi News | in ashadhi wari sant tukaram Maharaj palkhi entered Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: तुकोबांच्या पालखीभोवती मेंढ्यांचे गोल रिंगण; तुकाराम महाराज इंदापूरात दाखल

तुकाराम महाराजांचा जयघोष, हरिनामाचा गजर करत पालखी सोहळ्याचा इंदापूरात प्रवेश झाला ...

हाती टाळ अन् मुखी विठुरायाचं नाम; पायी वारीत दंग झाले अजित पवार, पाहा खास PHOTOS - Marathi News | State Deputy Chief Minister Ajit Pawar participated in Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony at Baramati | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :हाती टाळ अन् मुखी विठुरायाचं नाम; पायी वारीत दंग झाले अजित पवार, पाहा खास PHOTOS

विविध गावांतील चौकात रांगोळी काढून, फुलांची उधळण करत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. ...