लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटना

Swabimani shetkari sanghatna, Latest Marathi News

विश्वासघातामुळे राजू शेट्टींनी ‘स्वाभिमानी’ चळवळ संपवली, वैभव कांबळे यांचा आरोप   - Marathi News | Raju Shetty ended Swabhimani movement due to betrayal, alleges Vaibhav Kamble | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विश्वासघातामुळे राजू शेट्टींनी ‘स्वाभिमानी’ चळवळ संपवली, वैभव कांबळे यांचा आरोप  

जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा : ‘हातकणंगले’तून लढणारच ...

कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; उल्हास पाटील, सुजित मिणचेकर ‘स्वाभिमानी’त - Marathi News | Former Uddhav Sena MLAs Ulhas Patil and Sujit Minchekar decided to contest elections from the Swabimani Shetkari Sanghatna | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; उल्हास पाटील, सुजित मिणचेकर ‘स्वाभिमानी’त

शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत राजकीय भूकंप  ...

Swabhimani Us Parishad : यंदा स्वाभिमानी च्या ऊस परिषदेत काय झाले ठराव.. वाचा सविस्तर - Marathi News | Swabhimani Us Parishad : What will happen in Swabhimani Us Parishad this year read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Swabhimani Us Parishad : यंदा स्वाभिमानी च्या ऊस परिषदेत काय झाले ठराव.. वाचा सविस्तर

आगामी गळीत हंगामात तुटणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी एफआरपीसह ३७०० पहिली उचल जाहीर करा, मगच उसाला कोयता लावा. शिवाय गतवर्षी तुटलेल्या उसाला दिवाळीपूर्वी २०० रुपये दुसरा हप्ता सर्व कारखानदारांनी द्यावाच लागेल. ...

Swabhimani Us Parishad : स्वाभिमानी ची उद्या २३ वी ऊस परिषद शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष - Marathi News | Swabhimani us parishad : 23rd sugarcane council of Swabhimani tomorrow, attention of farmers towards the decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Swabhimani Us Parishad : स्वाभिमानी ची उद्या २३ वी ऊस परिषद शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या शुक्रवारी (दि. २५) २३ वी ऊस परिषद होत आहे. येथील विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या ऊस परिषदेतील निर्णयाकडे शेतकऱ्यांसह कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे. ...

स्वाभिमानी संघटनेचे सावकर मादनाईक शिंदेसेनेच्या वाटेवर, विधानसभेच्या तोंडावर राजू शेट्टींना धक्का बसणार - Marathi News | Savkar Madnaik of Swabhimani Shektar Sangathan will join Eknath Shinde Shindesena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वाभिमानी संघटनेचे सावकर मादनाईक शिंदेसेनेच्या वाटेवर, विधानसभेच्या तोंडावर राजू शेट्टींना धक्का बसणार

‘स्वाभिमानी’च्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ते प्रमुख शिलेदार ...

स्वाभिमानी ऊस परिषदेची तारीख ठरली काय असतील प्रमुख मागण्या वाचा सविस्तर - Marathi News | The date of Swabhimani us Parishad has been decided, what will be the main demands, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्वाभिमानी ऊस परिषदेची तारीख ठरली काय असतील प्रमुख मागण्या वाचा सविस्तर

Swabhimani Us Parishad गतवेळी स्वाभिमानीमुळे ऊस हंगाम लांबला असा आरोप झाला. त्यामुळेच यावेळी २५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे स्वाभिमानीची ऊस परिषद होणार आहे. ...

स्वाभिमानीची ऊस परिषद शेवटच्या आठवड्यात शक्य, ऊस उत्पादकांना उत्सुकता  - Marathi News | This year's 23rd sugarcane conference of Swabhimani Farmers Association is likely to be held in the last week of this month | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वाभिमानीची ऊस परिषद शेवटच्या आठवड्यात शक्य, ऊस उत्पादकांना उत्सुकता 

शनिवारच्या मेळाव्यात तारीख निश्चित होणार ...

मागील गळीत हंगामातील उसासाठी १०० रुपयांचा वाढीव हप्ता देण्यास राज्य शासनाची मंजुरी - Marathi News | Approval of State Government to pay increased installment of Rs.100 for last sugarcane crushing season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील गळीत हंगामातील उसासाठी १०० रुपयांचा वाढीव हप्ता देण्यास राज्य शासनाची मंजुरी

कोल्हापूर जिल्ह्यातील सन २०२२-२३ या गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता १०० रुपये व ५० रुपये देण्याच्या प्रस्तावास 'विशेष बाब' म्हणून राज्य शासनाने सोमवारी मान्यता दिली. ...