लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभिजित बांगर

अभिजित बांगर

Abhijit bangar, Latest Marathi News

रस्त्यांवर १० जूननंतर कोणतेही खोदकाम नको; अभिजित बांगर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | no digging on roads after june 10 bmc additional commissioner abhijit bangar instructions to officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांवर १० जूननंतर कोणतेही खोदकाम नको; अभिजित बांगर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा, असे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. ...

मास्टिक कूकर भरणार खड्डे, पालिकेची सज्जता : जीपीएस यंत्रणा, डॅशबोर्डचीही निर्मिती   - Marathi News | bmc instruction to the officials to provide mastic cooker plant in each department in mumbai to fill potholes during monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मास्टिक कूकर भरणार खड्डे, पालिकेची सज्जता : जीपीएस यंत्रणा, डॅशबोर्डचीही निर्मिती  

पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ...

महिला सक्षमीकरणासह जेष्ठ नागरीकांच्या मिळणार भरारी; टीएमटीमधून मिळणार ५० टक्के सवलत - Marathi News | empowerment of senior citizens with women empowerment 50 percent discount from tmt | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिला सक्षमीकरणासह जेष्ठ नागरीकांच्या मिळणार भरारी; टीएमटीमधून मिळणार ५० टक्के सवलत

६० वर्षावरील जेष्ठ नागरीकांना टीएमटीतून मोफत प्रवास. ...

8 वी तील विद्यार्थीनीने महापालिका आयुक्तांसमोर केला 'इंटरनेट प्रकल्प' सादर ! - Marathi News | Eighth class student presented 'Internet Project' in front of Municipal Commissioner! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :8 वी तील विद्यार्थीनीने महापालिका आयुक्तांसमोर केला 'इंटरनेट प्रकल्प' सादर !

या इंटरनेट प्रयोगामध्ये या अंशूने 'हायड्रॉलिक लिफ्ट'ची प्रतिकृती तयार केली आहे. ...

 अभिजित बांगर नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त - Marathi News | Abhijit Bangar, Additional Divisional Commissioner, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : अभिजित बांगर नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त

अभिजित बांगर यांची नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आज गुरुवारी एकूण सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले. ...

घरातूनच वेगळा करा ओला आणि सुका कचरा - Marathi News | Separate your home from wet and dry waste | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरातूनच वेगळा करा ओला आणि सुका कचरा

२० नोव्हेंबरनंतर नागरिकांनी स्वत:हून ओला आणि सुका कचरा विलग करुनच संबंधित स्वच्छतादूताकडे द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. तसेच त्यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. ...

कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा  :  मनपा आयुक्तांचे निर्देश - Marathi News | File criminal offenses on contractors: Directions of Municipal Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा  :  मनपा आयुक्तांचे निर्देश

खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास कंत्राटदारावर गुन्हा नोंदविला नाही तर भादंवि कलम २१७ अन्वये संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शनिवारी दिले. ...

स्वच्छता आणि सुरक्षेची खबरदारी घ्या : अभिजित बांगर - Marathi News | Take care of hygiene and safety: Abhijit Bangar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वच्छता आणि सुरक्षेची खबरदारी घ्या : अभिजित बांगर

दीक्षाभूमी व संपूर्ण परिसरात स्वच्छता कायम राहावी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश शनिवारी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. ...