लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वायू चक्रीवादळ

वायू चक्रीवादळ

Cyclone vayu, Latest Marathi News

अरबी समुद्रात निर्माण झालेले वायू नावाचे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. १३ व १४ जूनच्या दरम्यान ते गुजरातच्या किनारपट्टीचा धडकण्याची शक्यता आहे़. वायू चक्रीवादळाचा फटका गुजरातमधील कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जूनागड, दीव, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर अशा परिसरांना बसू शकतो.
Read More
वादळसदृश स्थिती; नौका बंदरात दाखल - Marathi News | Stormlike conditions; The boat entered the port | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वादळसदृश स्थिती; नौका बंदरात दाखल

महाचक्रीवादळामुळे समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने स्थानिक नौकांबरोबरच परराज्यातील नौका देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. ...

क्यारच्या थैमानात आठ कोटींचे नुकसान - Marathi News | 8 crore loss to Kerala Thaman | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :क्यारच्या थैमानात आठ कोटींचे नुकसान

गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर क्यार चक्रीवादळाने थैमान घातले. यात सर्वाधिक सुमारे चार कोटीचे नुकसान मालवण तालुक्यात झाले आहे, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी दिली. ...

हर्णै बंदरावर लागला धोक्याचा लाल बावटा, माहा चक्रीवादळाचा इशारा - Marathi News | Harnai harbor red alarm, hurricane warning | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हर्णै बंदरावर लागला धोक्याचा लाल बावटा, माहा चक्रीवादळाचा इशारा

कोकण किनारपट्टीवर माहा चक्रीवादळाचे सावट घोंगावू लागले आहे. ह्यक्यारह्ण वादळामुळे संकटात सापडलेल्या मच्छिमारांनी आता माहा चक्रीवादळाचे धास्ती घेतली आहे. माहा चक्रीवादळामुळे दापोली तालुक्यातील हर्णै बंदरावर धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा लावण्यात आला ...

१५० हून अधिक ठिकाणी झाडे कोसळली; तीन जणांचा मृत्यू - Marathi News | Plants fell on more than 150 places; Death of three people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५० हून अधिक ठिकाणी झाडे कोसळली; तीन जणांचा मृत्यू

चक्रीवादळाचा फटका : सलग दोन दिवसांतील दुर्घटना ...

चक्रीवादळ ‘वायू’ने बदलली दिशा - Marathi News | Changed direction by cyclone 'gas' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चक्रीवादळ ‘वायू’ने बदलली दिशा

किनारपट्टीवर धडकण्याऐवजी समुद्राच्या दिशेने वळले ...

श्रीवर्धनमधील पर्यटनाला वादळाचा फटका - Marathi News | Storm Shot in Shrivardhan district in raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमधील पर्यटनाला वादळाचा फटका

पावसाने झोडपले : दिघी किनाऱ्यावरील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा; वृक्ष कोसळल्याने वीजपुरवठा ठप्प ...

पालघर,वाडा, डहाणूला वायूचा तडाखा - Marathi News | Palghar, Wada, Dahanu gas crush by vayu cylone | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर,वाडा, डहाणूला वायूचा तडाखा

मोठी हानी : वृक्ष, विजेचे खांब कोसळले, घरांवरील पत्रे उडाले, अनेक शहरे अंधारात ...

Cyclone Vayu Update : धक्कादायक ! पाळण्यासह दीड वर्षांचा मुलगा वादळात उडाला - Marathi News | Cyclone Vayu Update: Shocking! one and a half year old boy flew in Strom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Vayu Update : धक्कादायक ! पाळण्यासह दीड वर्षांचा मुलगा वादळात उडाला

वायू वादळाची चाहूल गुजरातच्या किनाऱ्यावर लागली आहे. ...