डॉ. होळी आपल्या वाहनाने (एम.एच. ३३, एए ७९९९) दसऱ्याच्या दिवशी गडचिरोलीवरून आरमोरीकडे येत होते. गाढवी नदीच्या अरूंद पुलावरून ट्रकला ओव्हरटेक करत असतानाच विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार येत होता. त्यामुळे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या वाहनाची ओव्ह ...
स्थानिक गाेंडवाना विद्यापीठाच्या ११ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून २ ऑक्टाेबर राेजी रविवारला विद्यापीठातर्फे उत्कृष्ट महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गाैरविण्यात आले. विशेष म्हणजे समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल यांन ...
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलपीडित व नक्षलग्रस्त अशी जवळपास २००हून अधिक कुटुंबे आहेत. शासनाच्या पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झाले म्हणून किंवा आमच्या विरोधात शासनाला मदत केली म्हणून त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी अत्याचार केलेले आहे. त्यांच्या घरादारांची तोडफ ...
आज ४-५ देशात माझ्या कंपन्यांची कामे चालतात. तुम्ही मला साथ दिल्यास मी तुमच्या परिसराचे रूप बदलवून दाखवीन. मला कोणत्याही एका व्यक्तीचा विकास करायचा नसून सामूहिक विकासाला मी महत्त्व देतो. या प्रकल्पात स्थानिक लोकांनाच घेणार आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रश ...