जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे 28 जानेवारी 2018 ला निधन झाले. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. Read More
शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी गेल्या गेल्या वर्षी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ...
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. जानेवारी, 2018 मध्ये 80 वर्षीय धर्मा पाटील यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन केले होते. ...
धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नी सखुबाई आणि मुलाला पोलिसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौ-यावेळी डांबून ठेवले, ही अघोषीत आणीबाणी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली आहे. ...
धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्याने न्यायासाठी मंत्रालयासमोर आत्महत्या केली. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. सर्वसामान्य शेतकरी, माणूस न्यायासाठी मेला तरी चालेल, पण आमचे सरकार टिकले पाहिजे, अशी धारणा झालेल्या लोकांना आपण कुणाच्या जिव ...
जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी न्याय मिळण्यासाठी व दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विखरण (ता. शिंदखेडा) येथे टॉवरवर चढून उपोषण सुरू केले आहे. ...
धुळे जिल्ह्यातील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या संपादित जमिनीची अधिग्रहणाच्या बदल्यात वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांना मिळालेली नुकसान भरपाई आणि पद्मसिंह गिरासेला मिळालेली भरपाई यांच्या फरक का झाला याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन ...