२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान. गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
Diwakar Raote Latest news FOLLOW Diwakar raote, Latest Marathi News दिवाकर रावते Diwakar Raote शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी आतापर्यंत महसूल, वाहतूकमंत्री म्हणून काम केलं आहे. सलग तीनवेळा शिवसेनेनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. Read More
विश्वासघातकी गद्दाराला कायमचा धडा शिकवा. ...
Shivsena MLC Diwakar Rawate criticized CM Uddhav Thackeray government over Marathi Language in Maharashtra Budget Session: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकही शब्द व्यक्त करण्यात आला नाही अशी खंत रावतेंनी ...
युतीच्या काळाता पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे रामदास कदम, राज्य परिवहन मंडळाचा कारभार पाहणारे रावते, जलसंधारण खातं सांभाळणारे तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डावण्यात आले आहे. तर दीपक केसरकर यांनाही संधी देण्यात आली नाही. ...
परभणी येथे अद्ययावत असे बसपोर्ट उभारणीसाठी राज्य शासनाने एक वर्षापूर्वी मंजुरी दिली खरी; परंतु, अद्यापही बसपोर्टच्या कामास गती मिळत नसल्याने परभणीकरांच्या बसपोर्टच्या स्वप्नाला अधिकारी व संबंधित गुत्तेदारांकडून खीळ बसत आहे. ...
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री केल्याशिवाय कोणाची सत्ता येऊ शकत नाही. ...
एसटी महामंडळाचा महसुलाचा प्रमुख स्त्रोत तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न आहे. ...
सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...
रेल्वेच्या ‘रेल नीर’प्रमाणे एसटीकडूनही आपला स्वतंत्र ब्रँड आणला जाणार आहे. त्याला ‘नाथ जल’ असे नाव देण्यात आले आहे. ...