लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिरोशिमा आणि नागासाकी अणुबॉम्ब

हिरोशिमा आणि नागासाकी अणुबॉम्ब

Hiroshima nagasaki bombing, Latest Marathi News

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते.  6 ऑगस्ट रोजी जपानमधील हिरोशिमा आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. या हल्ल्यांमध्ये सुमारे दीड ते दोन लाख जपानी नागरिक मारले गेले होते.
Read More
संहारशक्तीची पंचाहत्तरी, ‘लिटिल बॉय’ नामक अणुबॉम्ब - Marathi News | Seventy-five atomic bombs called 'Little Boy' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संहारशक्तीची पंचाहत्तरी, ‘लिटिल बॉय’ नामक अणुबॉम्ब

अमेरिका आणि सोव्हिएत गणराज्यातल्या शीतयुद्धातून प्रचंड सामूहिक संहाराची क्षमता असलेल्या शस्त्रांच्या निर्मितीला अक्षय ऊर्जा मिळत गेली. ...

विश्वास बसणार नाही, पण एका हनीमुनमुळे नागासाकीवर अणुबॉम्ब पडला - Marathi News | honeymoon is the main reason for the bomb blast in nagasaki | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विश्वास बसणार नाही, पण एका हनीमुनमुळे नागासाकीवर अणुबॉम्ब पडला

विमानात 12 सायनाईड या अतिजहाल विषाच्या गोळ्याही ठेवण्यात आल्या होत्या. ...

‘हमे बम नही, शांती चाहिए’ - Marathi News | 'We do not have a bomb, I want peace' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘हमे बम नही, शांती चाहिए’

‘परमाणु बम नही; रोजी-रोटी, शिक्षा चाहिए’, ‘मानवता करे पुकार, अणुमुक्त चाहिये समाज’ अशा घोषणा देत, आझाद मैदान ते हुतात्मा चौक येथे शांतता रॅली सोमवारी काढण्यात आली. ...

Hiroshima Nagasaki Bombing: विध्वंस जन्माला घालणारं गाव! - Marathi News | Hiroshima Nagasaki Bombing: A village born to destroy demolition! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Hiroshima Nagasaki Bombing: विध्वंस जन्माला घालणारं गाव!

एका वळणावर अचानक एक चेकपोस्ट लागलं. तिथं लिहिलं होतं, ‘‘परवानगीशिवाय आणि ओळखपत्राशिवाय गावात प्रवेश निशिद्ध.’’ हा बोर्ड पाहिला आणि या गावात असं काय, असा आम्हा सा-यांनाच प्रश्न पडला. तिथून त्या गावाची ओळख सुरू झाली. ते गाव होतं लॉस अलामोस. ...

Manhattan Project : या ठिकाणी झाली होती पहिली अणुचाचणी  - Marathi News | Manhattan Project: The first nuclear test that took place here | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Manhattan Project : या ठिकाणी झाली होती पहिली अणुचाचणी 

आज 6 ऑगस्ट. 73 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला होता. त्यापूर्वी सुमारे  20 दिवस आधी... ...

Hiroshima Nagasaki Bombing : लिटल बॉयचा धमाका आणि एका क्षणात झालं सगळं बेचिराख - Marathi News | Hiroshima Nagasaki Bombing: Atomic bombings of Hiroshima | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Hiroshima Nagasaki Bombing : लिटल बॉयचा धमाका आणि एका क्षणात झालं सगळं बेचिराख

Hiroshima Nagasaki Bombing: दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस शरणागती पत्करण्यास तयार नसलेल्या जपानला अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर केला होता ...