वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात. Read More
होळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. रंगांची मनोसोक्त उधळण करणाऱ्या या सणाचे सेलिब्रेशन असेल आणि बॉलिवूड, मराठी चित्रपटातील गाणी नसतील, असे शक्यच नाही. ...
नाशिक : रंगपंचमी हा रंगांचा सण. तो सर्वसामान्य नागरिक आनंदाने साजरा करतात. पण समाजातील काही घटकांना त्यांच्या वेदना, आजार यामुळे दरवेळी सण साजरे करणे जमतेच असे नाही. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी हुडोत्सव दरवर्षीप्रमाणे बुधवारी सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी भावई देवस्थानचे अवसार हुड्यावर चढतानाचा चित्तथरारक प्रकार पाहण्यासाठी भा ...
नाशिक- रंगपंचमी हा रंगांचा सण. तो सर्वसामान्य नागरिक आनंदाने साजरा करतात. पण समाजातील काही घटकांना त्यांच्या वेदना, आजार यामुळे दरवेळी सण साजरे करणे जमतेच असे नाही. पण त्यांनाही अशा सणांच्या माध्यमातुन आनंद गवसावा, क्षणभर विरंगुळा मिळावा या हेतुने मह ...
रंगाशी नाते सांगणारा एकमेव सण म्हणजे रंगपंचमी़ रंग लावून घ्यायचा आणि इतरांना लावायचाही. माणसांचे चेहरे ओळखता न आले पाहिजेत एवढी रंगाची उधळण. बाहेर रंग खेळायला जाण्यापूर्वी घरच्या देवांवर चिमूटभर रंग टाकून त्याला नमस्कारायचे. एका अर्थाने देवालासुद्धा ...
वाडी-खडगाव मार्गावरील लाव्हा येथे रंगपंचमीनिमित्त सोनबा बाबा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ‘होक रे होक’ गर्जनेने संपूर्ण परिसर निनादला होता. लाव्हा येथील सोनबा बाबा उत्सवात परंपरेनुसार बैलाविना बंड्या धावल्या. ...
नाशिक , रंगपंचमीला निरनिराळ्या रंगांची उधळण तर होतच असते. मात्र कसेही चेहरे रंगवण्याऐवजी नाशिककर चित्रकारांकडून मुखवट्यांप्रमाणे चेहरे रंगवून घेत ... ...