भारताने 'अंडर-१९' वर्ल्ड कप जिंकला तो क्षण पृथ्वी शॉ आणि संपूर्ण संघासाठीच अविस्मरणीय होता-आहे. त्या सुवर्णक्षणी जगज्जेता कर्णधार पृथ्वी शॉला सगळ्यात आधी कोण आठवलं?, हे कळलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल वाटणारा अभिमान आणखी वाढेल. ...
19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आपल्या झंझावाती फलंदाजीनं क्रिकेटप्रेमींची मन जिंकणारा टीम इंडियाचा स्टार शुभमन गिल यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये धडाकेबाज कामगिरी केलीय. ...
राहुल द्रविडच्या नावाआधी जोडली गेलेली जगप्रसिद्ध उपाधी किंवा विशेषण म्हणजे 'द वॉल'. या उपाधीची जन्मकहाणी मोठी रंजक आहे आणि ही उपाधी सार्थ ठरवणाऱ्या द्रविडचं श्रेष्ठत्व त्यातून सहज जाणवतं. ...
'वर्ल्डकप जिंकल्यानंतर देण्यात आलेल्या बक्षिसाच्या रकमेत इतकं अंतर कशासाठी ?'. मला, माझ्या संघाला आणि सपोर्ट स्टाफला देण्यात आलेल्या रोख बक्षिसात इतकं अंतर कशासाठी ठेवण्यात आलं आहे ? अशी विचारणा राहुल द्रविडने बीसीसीआयला केली आहे ...
साधारणपणे, क्रिकेटपटूंच्या जर्सीवर एक किंवा दोन अंकी नंबर पाहायला मिळतो. स्वाभाविकच, पृथ्वी शॉच्या जर्सीवरील 100 नंबरनं क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं होतं. ...
चौथ्यांदा जगज्जेता बनलेल्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाच्या यशात सपोर्ट स्टाफपैकी एक असलेल्या गोव्याचा पारस म्हांबरे हा गोलंदाज प्रशिक्षकही चमकला आहे. ...