लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप

आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप

Icc women's world t20 2018, Latest Marathi News

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 9 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिजला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. भारतीय महिला संघाला ब गटात स्थान देण्यात आले असून त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान व आयर्लंड यांचा सामना करावा लागणार आहे.
Read More
India vs Pakistan : पुन्हा टीम इंडिया पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला भिडणार; पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | ICC Women’s World Cup 2022: India to begin campaign against arch-rivals Pakistan, see full schedule  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा टीम इंडिया पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला भिडणार; वर्ल्ड कप 2022 चे वेळापत्रक जाहीर

यूएईत पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्ताननं पहिल्याच सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवून इतिहास रचला. ...

महिला क्रिकेटमधील वादावर विनोद तावडे यांनी केले भाष्य - Marathi News | Vinod Tawde talk over women's cricket controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला क्रिकेटमधील वादावर विनोद तावडे यांनी केले भाष्य

महिलांचा ट्वेन्टी-20 विश्वचषक सुरु असताना भारताची माजी कर्णधार मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादावर आता महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनीदेखील भाष्य केले आहे. ...

T-20 WC : 'ऑस्टेलियाच विश्वचॅम्पियन', कांगारूंकडून ब्रिटिशांचा पराभव - Marathi News | T-20 WC: 'Australia Cricket World Cup', British defeat by Kangaroo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T-20 WC : 'ऑस्टेलियाच विश्वचॅम्पियन', कांगारूंकडून ब्रिटिशांचा पराभव

वेस्ट इंडिजमधील अँटीग्वा येथे महिला विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांमध्ये खेळवण्यात आला. ...

ICC World Twenty20 : मिताली राजला वगळल्याचा पश्चाताप नाही, हरमनप्रीत कौरचे स्पष्टीकरण - Marathi News | ICC World Twenty20: Harmanpreet Kaur clarifies Mithali Raj's exclusion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Twenty20 : मिताली राजला वगळल्याचा पश्चाताप नाही, हरमनप्रीत कौरचे स्पष्टीकरण

ICC World Twenty20 :आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. ...

ICC World Twenty20 Semi Final 2: मिताली राजला न खेळवणं भारताला पडलं महागात? इंग्लंडसमोर 113 धावांचं माफक आव्हान   - Marathi News | ICC World Twenty20 Semi Final 2: India not playing Mithali Raj? England's 113-run challenge | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Twenty20 Semi Final 2: मिताली राजला न खेळवणं भारताला पडलं महागात? इंग्लंडसमोर 113 धावांचं माफक आव्हान  

आयसीसी ट्वेंटी-20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला अनुभवी मिताली राज हिची उणीव जाणवली. भारतीय महिलांना इंग्लंड समोर मोठे लक्ष्य उभे करण्यात अपयश आले.  ...

ICC World Twenty20 Semi Final 1: ऑस्ट्रेलियाच्या महिलांचा पराक्रम; सलग पाचव्यांदा अंतिम फेरीत - Marathi News | ICC World Twenty20 Semi Final 1: Australia thrashes West Indies by 71 runs to reach Women's World T20 final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Twenty20 Semi Final 1: ऑस्ट्रेलियाच्या महिलांचा पराक्रम; सलग पाचव्यांदा अंतिम फेरीत

आयसीसी ट्वेंटी-20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेत्या वेस्ट इंडिज संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपले. तीन वेळा वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने यजमान विंडीजला 71 धावांनी हार मानण्यास भाग पाडले ...

ICC World Twenty20 : ... अन् पाकिस्तानच्या चाहत्यांचा पोपटच झाला, आयसीसीने काढली 'विकेट' - Marathi News | ICC World Twenty20 : ICC trolls pakistani fans over womens world t20 final poll | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Twenty20 : ... अन् पाकिस्तानच्या चाहत्यांचा पोपटच झाला, आयसीसीने काढली 'विकेट'

ICC World Twenty20 : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, पाकिस्तानी क्रिकेट संघ आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहते यांना स्वतःहून ट्रोल होण्याची सवयच झाली आहे. ...

ICC World Twenty20 : भारतीय महिलांना इंग्लंडकडून 'लगान' वसूल करण्याची संधी, उपांत्य फेरीत भिडणार - Marathi News | ICC World Twenty20: India women team will face england in semi final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Twenty20 : भारतीय महिलांना इंग्लंडकडून 'लगान' वसूल करण्याची संधी, उपांत्य फेरीत भिडणार

ICC World Twenty20: 2017च्या पराभवाचा वचपा काढण्याची भारतीय महिलांना संधी ...