एम. करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके या पक्षाचे प्रमुख होते. त्यांनी सुमारे सहा दशकांपासून तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला होता. 3 जून 1924 रोजी जन्मलेल्या मुत्तुवेल करुणानिधी यांनी तामिळ चित्रपट सृष्टीमधील एक पटकथा लेखक म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला होता. पुढे वयाच्या 14 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता. Read More
Narayan Rane : नारायण राणेंना अटक झाल्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. राणेंच्या अटकेनंतर कायदेशीर बाबींवरही चर्चा झाली. मात्र, कायदेशीर मार्गानेच अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. ...
Tamilnadu Politics News : करुणानिधींच्या द्रमुक पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले त्यांचे ज्येष्ठ पुत्र एम.के. अलागिरी यांनी बंधू आणि डीएमकेचे प्रमुख स्टॅलिन यांच्याविरोधात रणशिंग पुकारले आहे. ...
डीएमकेचे नेते करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण चेन्नईतील डीएमकेच्या मुख्यालयात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूही हजर होते. ...
सुरुवातीला तामिळनाडू सरकारने करुणानिधींच्या दफनविधीला मरिना समुद्रकिनारा येथे जागा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने मरिना येथेच दफनविधी करण्यास परवानगी दिली ...