उग्र व हिंसक निदर्शनांना तोंड द्यावे लागलेला ‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी अतिशय कडक पोलीस बंदोबस्तात प्रदर्शित झाला. काही ठिकाणी राखीव दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले होते. ...
संजय लिला भन्साळी यांचा वादग्रस्त ठरलेला 'पद्मावत' चित्रपट आज अखेर रिलीज झाला आहे. राजपूत समाजाकडून आणि विशेषत: करणी सेनेकडून चित्रपटाला असलेला विरोध कायम असून देशभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं सुरु आहेत. ...
संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ सिनेमाला होणारा विरोध पाहता राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यातील मल्टिप्लेक्स असोसिएशनने चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...