लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पायल तडवी

पायल तडवी

Payal tadvi suicide, Latest Marathi News

नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात दुसऱ्या वर्षात (एम.डी) शिक्षण घेत असलेल्या डॉ.पायल तडवी यांना वरिष्ठ असलेल्या सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहेरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघांकडून मानसिक त्रास आणि अपमानित केले जात होते. याला कंटाळून पायलने टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली
Read More
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: दोन डॉक्टरांचा आरोपमुक्त करण्यासाठी अर्ज - Marathi News | Dr. Payal Tadvi suicide case: Application for acquittal of two doctors | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण वेगळ्या वळणावर, दोन डॉक्टरांनी केला...

Dr. Payal Tadvi suicide case:डॉ. पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या तीन डॉक्टरांपैकी डॉ. भक्ती मेहर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी आरोपातून मुक्ततेसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. ...

पायल तडवी आत्महत्या : ‘त्या’ डॉक्टरांना मूळ गावी जाण्यास परवानगी - Marathi News | payal tadvi death case doctors allowed to go to village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पायल तडवी आत्महत्या : ‘त्या’ डॉक्टरांना मूळ गावी जाण्यास परवानगी

जामीन अटींत सुधारणा. ...

पायल तडवीसारखा घडला प्रकार; नायर रुग्णालयात आणखी एका डॉक्टरने केली आत्महत्या - Marathi News | After payal tadvi one more doctor committed suicide in nair hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पायल तडवीसारखा घडला प्रकार; नायर रुग्णालयात आणखी एका डॉक्टरने केली आत्महत्या

Suicide : नायर रुग्णालयात काल रात्री ही घटना घडली. आग्रीपाड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ...

डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको - Marathi News | Suspects in Dr. Payal's suicide do not give admission in other colleges | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने सह्यांची मोहीम : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन ...

Payal Tadvi Suicide : आरोपींना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यास हायकोर्टाचा नकार - Marathi News | Payal Tadavi suicide: High court refused to complete post-graduate education for three accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Payal Tadvi Suicide : आरोपींना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यास हायकोर्टाचा नकार

Payal Tadvi Suicide : साक्षीदारांवर दबाव येण्याची भीती ...

नायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स - Marathi News | High court summons Nair's department chief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स

डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवाल यांनी जामिनाच्या ...

पायल तडवी आत्महत्या प्रकरण: जामिनासाठी घातलेल्या अटी शिथिल करण्यासाठी डॉक्टरांची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Payal Tadvi Suicide Case: Doctors rush to high court to relax bail conditions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पायल तडवी आत्महत्या प्रकरण: जामिनासाठी घातलेल्या अटी शिथिल करण्यासाठी डॉक्टरांची उच्च न्यायालयात धाव

तिघींनाही न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई न सोडण्याची अट घालण्यात आली आहे. ...

आरोपी रुग्णांशीही उद्धटपणे वागत होते - Marathi News | The accused was also rude to the patients in payal tadvi case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोपी रुग्णांशीही उद्धटपणे वागत होते

पायल तडवी आत्महत्या प्रकरण : उच्च न्यायालयाने नोंदविले निरीक्षण ...