लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला अभूतपूर्व यश मिळालं असून ३० मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. Read More
राज्यमंत्री - स्वतंत्र कार्यकारी
संतोष कुमार गंगवार
श्रम आणि रोजगार मंत्रालय
इंद्रजीत सिंह
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी आणि नियोजन मंत्रालय